सनी लिओनीने पती डॅनियल वेबरसोबतचे फोटो शेअर केले आहेत
Credit : sunnyleone
सनी तिच्या पतीसोबत Snow World मध्ये मजा करत आहेत
Credit : sunnyleone
या फोटोमध्ये सनी लिओनी आणि डॅनियल वेबर दोघे खुश दिसत आहेत
Credit : sunnyleone
सनीने या फोटोमध्ये ब्लू रंगाची जीन्स परिधान केली आहे
Credit : sunnyleone
सनी लिओनीसोबत तिची एक मैत्रीण देखील या फोटोमध्ये दिसत आहे
Credit : sunnyleone
तसेच Daniel Weber ने ग्रे कलरच जॅकेट घातल आहे
Credit : sunnyleone