सनी लिओनी नेहमीच फोटोमुळे चर्चेत असते

Credit: Sunny Leone

नुकतेच सनी लिओनीने आपल्या इन्स्टाग्रामवर ग्लॅमरल लूकमधील फोटो शेअर केले आहेत

Credit: Sunny Leone

या फोटोमध्ये सनी लाल आणि जांभळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली

Credit: Sunny Leone

सनीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे  

Credit: Sunny Leone

सनी लिओन करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते

Credit: Sunny Leone

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी