सुरभी चंदनाच्या गोल्डन ड्रेसवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
सुरभी चंदनानं अनेक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केलंय.
Photo Credit : Instagram : officialsurbhic
'नागिन 5' च्या पात्रासाठी सुरभीनं खूप काळजी घेतली होती.
Photo Credit : Instagram : officialsurbhic
सुर्भीला इन्स्टाग्रामवर 4.9 दशलक्ष लोक फॉलो करतात.
Photo Credit : Instagram : officialsurbhic
तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोजला चाहत्यांची पसंती मिळतेय.
Photo Credit : Instagram : officialsurbhic
फोटोजमध्ये सुर्भीनं सोनेरी रंगाचा चमकदार ड्रेस घातलाय.
Photo Credit : Instagram : officialsurbhic
तिचा हा सोनेरी लूक तिच्यावर खूप खुलून दिसतोय.