सुरेश रैना ने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत
या फोटोमध्ये सुरेश रैना आपल्या मुलीसोबत वेळ घालवताना दिसत आहे
Photo Credit : Instagram :sureshraina3
फोटोमध्ये सुरेश रैना मुलीला चित्र काढण्यात मदत करत आहे
Photo Credit : Instagram :sureshraina3
सुरेश रैनाच्या मुलीचे नाव ग्रेसिया आहे
Photo Credit : Instagram :sureshraina3
यंदाच्या IPL मध्ये सुरेश रैनाला कोणीही बोली लावली नाही
Photo Credit : Instagram :sureshraina3