सूर्य कुमार यादवबाबत मोठी बातमी
5 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव बराच काळ दुखापतग्रस्त होता
सूर्यकुमार यादवबद्दल एक चांगली बातमी आहे.
आशिया कप 5 सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळला जाणार आहे.
14 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि भारतमध्ये सामना होणार आहे
सूर्यकुमार यादवने बरा झाला असून तो खेळू शकणार असून त्याने सराव सुरु केलाय
सूर्यकुमार यादववर जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया झाली
दाराच्या मागे कपडे अडकवल्याने घरात काय अडचणी येतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा