सुयश-आयुषीची  पहिली मकरसक्रांत

सुयश टिळक आणि आयुषी भावे  काही महिन्यांपूर्वीच  लग्नाच्या बेडीत अडकले.

Photo Credit : Instagram : Aayushi Tilak

या सेलिब्रिटी जोडीच्या फोटोंवर नेहमीच चाहते कौतुकाचा  वर्षाव करतात.

Photo Credit : Instagram : Aayushi Tilak

आता या जोडीचे मकरसक्रांतीचे फोटो सोशल मीडियावर  व्हायरल होत आहेत. 

Photo Credit : Instagram : Aayushi Tilak

सुयशने काळी धोतर-कुर्ता तर आयुषीने काळी साडी, त्यावर हलव्याचे दागिने परिधान केलेत.

Photo Credit : Instagram : Aayushi Tilak

ही सेलिब्रिटी जोडीसुध्दा हलव्याच्या दागिंन्यामध्ये खुप सुरेख दिसतेय. 

Photo Credit : Instagram : Aayushi Tilak