स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार

समजदार व्यक्ती सोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते.

जीवनात कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात मिळाली की ती विष बनते. मग तो पैसा असो की ताकद.

सतत चांगला विचार करत राहा. वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे.

स्वत:च्या अज्ञानाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पाहिली पायरी आहे.

जितका संघर्ष मोठा तितकच यश मोठं.