ज्ञानदा रामतीर्थकर 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून अप्पूची भुमिका निभावत आहे
Credit: dnyanadaramtirthkar
ज्ञानदा सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते
Credit: dnyanadaramtirthkar
अप्पूच्या प्रत्येक फोटोला चाहते भरभरुन लाईक आणि कमेंट करत असतात
Credit: dnyanadaramtirthkar
लेहंगा ड्रेस लूकमध्ये ज्ञानदा खूप ग्लॅमरस दिसत आहे
Credit: dnyanadaramtirthkar
मालिकेतील अप्पु आणि शशांकची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे
Credit: dnyanadaramtirthkar