रताळ्याची गोड चव लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही खूप आवडते.
रताळ्यामध्ये अँटी-एथेरोस्क्लेरोटिक, अँटीम्युटेजेनिक, अँटी-व्हायरस, अँटी-ऑक्सिडेटिव्ह गुणधर्म असतात.
रताळ्यामध्ये भरपूर फायबर असते, पोट आणि पचन सुधारण्यासाठी तुम्ही ते खाऊ शकता.
कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे सर्दी, खोकला असे अनेक आजार होऊ शकतात.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी रताळे फायदेशीर ठरू शकतात.
डोळ्यांच्या काळजीसाठी रताळे फायदेशीर ठरू शकतात.
लोकांना रताळे वेगवेगळ्या प्रकारे खायला आवडतात. रिपोर्ट्सनुसार, भाजलेले रताळे खाणे उत्तम.
Radish leaves Benefits : मुळव्याधावर रामबाण उपाय आहे मुळ्याची पाने