सुपर 12 फेरीतील भारताचे सामने
ICC T20 World Cup 2021
24 ऑक्टोबर
भारत विरुद्ध पाकिस्तान
संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई
31 ऑक्टोबर
भारत विरुद्ध न्यूझीलंड
संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई
3 नोव्हेंबर
भारत विरुद्ध अफगाणिस्तान
संध्याकाळी 7.30 वाजता, अबुधाबी
5 नोव्हेंबर
भारत विरुद्ध स्कॉटलॅंड
संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई
8 नोव्हेंबर
भारत विरुद्ध नामिबिया
संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई