क्रिकेटर्सच्या यादीत विराट नंबर वन मिळकत जाणून थक्क व्हाल!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटर्सच्या यादीत एक नंबरवर आहे

विराट कोहलीकडे 450 कोटी रुपयांची संपत्ती आहे

BCCIनं विराटला A+ ग्रेड मध्ये ठेवलं आहे. त्याला वर्षाकाठी 7 कोटी रुपये वेतन मिळतं

सोबतच IPLमध्ये RCBकडून त्याला 17 कोटी मिळतात

तसेच एका रिपोर्टनुसार इंस्टाग्राम अकांऊटवर प्रमोशनल पोस्टसाठी विराट 5 कोटी रुपये घेतो