टी -20 वर्ल्डकप सेमीफायनचे सामने

टी - 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या देशांनी सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.

10 नोव्हेंबर  न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड

11 नोव्हेंबर  पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया

14 नोव्हेंबर  फायनल सामना