जगातील

सर्वात उंच

गणेशमूर्ती

जगातील सगळ्यात उंच गणेशमूर्ती ही थायलंडच्या ख्लॉन्ग ख्वान्ग शहरात आहे.

जगातील सर्वात उंच

गणेशमूर्ती

या गणेशमूर्तीची उंची तब्बल 39 मीटर असून ही मूर्ती जगात सर्वात उंच आहे.

जगातील सर्वात उंच

गणेशमूर्ती

या मूर्तीला कांस्याच्या 854 वेगवेगळ्या भागांपासून बनवण्यात आलं आहे.

जगातील सर्वात उंच

गणेशमूर्ती

या मूर्तीच्या डोक्यावर कमळाचं फूल आणि त्यामध्ये ओम लिहिलं आहे.

जगातील सर्वात उंच

गणेशमूर्ती

थायलंडमध्ये पवित्र मानली जाणारी 4 फळं गणपतीच्या हातात आहेत. 

जगातील सर्वात उंच

गणेशमूर्ती

या फळांमध्ये फणस, आंबा, ऊस आणि केळी यांचा समावेश आहे. 

जगातील सर्वात उंच

गणेशमूर्ती

थायलंडचे नागरिक आंब्याला समृद्धीचं प्रतिक म्हणून मानतात. 

जगातील सर्वात उंच

गणेशमूर्ती

जगातील सर्वात उंच

गणेशमूर्ती

थायलंडमध्ये गणपतीला ज्ञान आणि बुद्धीमत्तेची देवता म्हणून मानतात.