तमन्नाने लहेंगा चोलीमध्ये लूटले चाहत्यांचे मन

तमन्ना सोशल मीडियावर सक्रीय असते

सध्या तमन्नाचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

या लेटेस्ट लूकमध्ये ती लहेंगा चोलीत दिसत आहे

तमन्नाने हिरव्या आणि निळ्या शेड लहेंगा चोली घातलेली आहे

तिने कोणताही मेकअप केलेला नाही. तर ओपन हेअर स्टाइलमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

तमन्नाच्या या फोटोंवर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत

तिचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे