तमन्नाने दाखवली तिची बोल्डनेस अदा

तमन्नाने साऊथ सिनेसृष्टीपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे.

तमन्ना अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते

तमन्ना तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या लूकसाठीही चर्चेत असते

आता पुन्हा एकदा तिचा सिझलिंग लूक कॅमेऱ्यात कैद झाला आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत तिने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस आणि पांढऱ्या रंगाचा जाळीचा टॉप घातला आहे.

समुद्रकिनार्यावर तिने तिचा लूक फ्लॉंट करताना सिझलिंग पोझ दिली आहे

या लूकमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे