फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या ब्राइडल कल्चर शोमध्ये सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

बहीण तनिषा मुखर्जीसोबत काजोलही या कार्यक्रमात सहभागी झाली होती. 

तनिषाने या कार्यक्रमासाठी पिवळा पोशाख निवडला

तनिषाला तिच्या या ड्रेसमुळे अनेकांनी ट्रोल केले. 

काजोलने सुंदर चमकदार गुलाबी साडी निवडली