11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

धोनीपेक्षा रोहित शर्माने चाखली विजयाची चव, वाचा आकडेवारी

9 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा 4-1 ने पराभव केला.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने कर्णधारासोबतच फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी केली.

रोहित शर्मा भारतासाठी जिंकलेल्या सर्वाधिक सामन्यांचा साक्षीदार ठरला आणि धोनीला मागे टाकले.

रोहित शर्माने भारतासाठी 299 सामने जिंकले आहेत तर महेंद्रसिंग धोनीने 298 सामने जिंकले आहेत.

रोहित शर्मा यादीत सातव्या क्रमांकावर असून धोनी आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

कसोटी कर्णधार म्हणून जिंकलेल्या सामन्यांमध्ये शतके झळकावण्याच्या बाबतीत रोहित शर्माने अझरुद्दीन आणि एमएस धोनीची बरोबरी साधली.

कसोटी मालिकेत सलग 4 सामने जिंकणारा रोहित शर्मा हा विराट कोहली आणि एमएस धोनीनंतरचा तिसरा कर्णधार ठरला आहे.