11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

टीम इंडियाकडे 15 महिन्यात 3 आयसीसी चषक जेतेपदाच्या संधी

2 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

गेल्या 11 वर्षापासून भारतीय संघाने एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही.

पुढील 15 महिने भारतीय संघासाठी महत्त्वाचे असणार आहेत. यात आयसीसीच्या तीन स्पर्धा आहेत.

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध  कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे.

आयपीएल 22 मार्चपासून सुरू होणार आहे. त्यानंतर लगेचच टी20 वर्ल्डकप स्पर्धा आहे.

पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जून 2025 मध्ये इंग्लंडमध्ये होणार आहे.

भारतीय संघ तिसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचेल की नाही, याबाबत आता सांगणं कठीण आहे.