AC वापरत असाल तर 'या' 6 गोष्टी ठेवा लक्षात, कमी येईल बिल
19 September 2025
AC वापरल्यामुळे वीज बिल देखील जास्त येतं. त्यामुळे महिन्याच्या खर्चाचं गणित बिघडतं.
ACचं टेम्प्रेचर 24 - 26 मध्ये ठेवल्यामुळे वीज बिल कमी येईल...
दर 3 - 4 महिन्यांनी AC ची सर्व्हिस करा, ज्यामुळे कुलिंक कमी होणार नाही.
AC मध्ये timer लावून ठेवा. म्हणजे ठराविक वेळेत AC बंद होईल. पूर्ण रात्र AC सुरु राहणार नाही.
AC सोबत पंखा देखली सुरु असेल तर, काही मिनिटांत खोली थंड होईल आणि तिम्ही AC बंद करु शकता.
बाजारात अने प्रकारच्या AC उपलब्ध आहेत , त्यातील बेस्ट AC घरी लावून घ्या...
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...