12 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
एअरटेलच्या ऑफीशियल वेबसाईटवर अनेक रिचार्ज दिले आहेत. आपण सर्वात स्वस्त रिचार्जची माहिती घेणार आहोत.
एअरटेलचा सर्वात स्वस्त रिचार्ज पॅक 22 रुपयांचा आहे. या रिचार्जने तुम्ही तुमच्या पैशांची बचत करु शकता.
एअरटेलच्या 22 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये तुम्हाला 1GB हायस्पीड इंटरनेट डेटा मिळतो.
एअरटेलच्या 22 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत नाही.
22 रुपयांच्या एअरटेलच्या रिचार्ज पॅकमध्ये SMS ची कोणतीही सुविधा मिळत नाही.
एअरटेलच्या या रिचार्जची वैधता एक दिवसाची आहे. एवढ्या कमी किंमतीत तुम्हाला हाय-स्पीड इंटरनेट मिळते.
22 रुपयांच्या एअरटेलच्या रिचार्ज पॅक केवळ डेटा पॅक आहे. याला रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला इंटरनेटची सुविधा मिळते.
एअरटेलचा 22 रुपयांचा रिचार्ज पॅक त्या लोकांसाठी आहे, जे कमी पैशात हाय-स्पीड इंटरनेटची मजा घेऊ इच्छीतात.
एअरटेलच्या 22 रुपयांच्या रिचार्जमध्ये कोणत्या अन्य ऐप्सचे सब्सक्रिप्शन मिळत नाही.
Jio चा 177 रुपयांचा प्लान, इतक्या दिवसांची मिळते वैधता