5 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
एअरटेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अनेक रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत. आज आपण सर्वात स्वस्त प्लानची चर्चा करत आहोत, जो कमी किंमतीत जास्त डेटा देतो.
Airtel चा 199 रुपयांचा प्लानमध्ये अनेत सेवा मिळतात. तेही इतक्या कमी किंमतीत
Airtel चा 199 रुपयांचा प्लानमध्ये तुम्हाला रोज 2GB डेटा मिळतो. ज्यामुळे इंटरनेटची मजा घेता येते.
Airtel चा 199 रुपयांचा प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा सपोर्ट मिळतो. लोकल,STD आणि रोमिंगमध्ये फ्रीमध्ये बोलू शकता.
Airtel चा 199 रुपयांचा प्लानमध्ये रोज 100 SMS देखील मिळतात.
Airtel चा 199 रुपयांचा प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. याच्या मदतीने तुम्ही एक महिनाभर सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता.
Airtel चा 199 रुपयांचा प्लानमध्ये Adobe Express देखील मिळते.
स्कॅमर्सपासून वाचण्यासाठी एअरटेलचे सेफ नेटवर्क फिचर देखील मिळते. याच्या मदतीने स्कॅम कॉलचा शोध सहज घेता येतो.
हा रिचार्ज त्या लोकांना चांगला जे कमी पैशात संपूर्ण डेटा पॅक आणि अन्य सेवांचा लाभ घेऊ इच्छीतात.
'दिग्दर्शकाने रुमवर बोलावले, रात्री उशीरा समोर बसवून..,' अभिनेत्रीस भयानक अनुभव..