16 सप्टेंबर 2026
लहान मुलांना स्मार्टफोन देणे शक्यतो टाळले पाहिजेत.
१० ते १२ वर्षांच्या मुलांना गरज असेल तेव्हा मर्यादित वापरासाठी स्मार्टफोन द्यायला हवा.
मुलांना पहिला फोन देताना साधारण फोनपासून सुरुवात करायला हवी.
लहानग्यांसाठी फोनच्या वापराचा रोजची वेळ निश्चित करायला हवी
मुलांना अनोळखी लोक आणि संशयित लिंकपासून सावधान राहायला शिकवले पाहिजे.
अभ्यास करताना मुलांना फोनपासून दूर ठेवले पाहिजे, अन्यथा त्यांचे लक्ष वारंवार फोनकडे जाईल.
लहान मुलांना रात्री झोपताना मोबाईलचा वापर करु देऊ नये.
मुले फोनवर काय पाहात आहेत, किती वेळ पाहात यावर लक्ष ठेवावे.
मुलांचे वय, समज आणि गरज पाहून फोन देण्याचा निर्णय घ्यावा