प्रजासत्ताक दिनी मिळवा मोफत डेटा; झटपट करा हे काम 

25 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

रिलायन्स जिओने ही जोरदार ऑफर आणली आहे 

जिओ युझर्सला फ्री डेटासाठी जिओ एप इन्स्टांल करावे लागेल 

या एपमध्ये Play & Win हा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा 

Spin2Win या व्हीलवर क्लिक केल्यावर तुम्ही फ्री डेटा जिंकू शकता  

Viksit Bharat Utsav वर पण तुम्हाला फ्री डेटा जिंकण्याची संधी 

तर 219 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2GB फ्री डेटा मिळवू शकता 

Jio 399 मध्ये फ्री डेटाची बंपर ऑफर मिळते, एपवर ती पाहता येईल

Video: ...मस्त है आपकी, रुचिरा जाधवचा व्हिडीओ पाहून चाहते थक्क!