आजकाल अनेकांचा कल ऑनलाईल शॉपींगकडे जास्त आहे

21 November 2023

Created By: Nitish Gadge

ऑनलाईल शॉपींग करताना अनेक जण काही चुका करतात

या चुका अनेकदा महागात पडतात

ऑनलाईल शॉपींग करताना अनोळखी लिंकवर क्लिक करू नका

ऑफरच्या मोहात पडून चुकीच्या वस्तू खरेदी करू नका

फक्त परिचीत वेबसाइटवरूनच ऑनलाईल शॉपींग करा

डिलेव्हरी मिळाल्यानंतर वस्तू तपासून घ्या

डिलेव्हरी मिळाल्यानंतर वस्तू तपासून घ्या