101 रुपये भरुन घरी आणा 5G स्मार्टफोन

08 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

 Vivo कंपनीने आणली खास दिवाळी ऑफर

 Vivo ने X, V आणि Y सीरिजवर ही सवलत जाहीर केली आहे

1 नोव्हेंबरपासून या मॉडेलवर हे डिस्काऊंट मिळत आहे

रिटेल पार्टनर स्टोअर अथवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरुन मोबाईल खरेदी करु शकता 

Vivo X90 वर 10 हजार तर Vivo V29 वर 4 हजारांचे डिस्काऊंट

विविध बँकांच्या क्रेडीट कार्डवर कॅशबॅक सुद्धा मिळेल

X आणि V हे मॉडेल 101 रुपये भरुन EMI वर घरी आणता येईल

नेहा कक्कड़चा मालदिवमध्ये जलवा, शावर घेतानाचा फोटो तुफान व्हायरल