10 May 2025
Created By : Jitendra Zavar
सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ने मदर्स डे निमित्त ऑफर आणली आहे.
BSNL ची ऑफर 14 मे पर्यंत असणार आहे. डिस्काऊंट आणि व्हॅलिडीटी या दोन्ही ऑफर बीएसएनएलने दिल्या आहेत.
BSNL ने 1999 रुपये आणि 1499 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवर जास्त व्हॅलिडिटी देण्याचा निर्णय घेतला आहे.
1,499 रुपयांच्या प्लॅनवर 336 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जात होती. आता ती 365 दिवस केली आहे.
1999 रुपयांच्या प्लॅनवर 365 दिवसांची व्हॅलिडिटी होती. आता ती 380 दिवस केली आहे. या ऑफर 4 मे पर्यंत असणार आहे.
2399 रुपये, 997 रुपये आणि 599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर डिस्काउंट मिळणार आहे. 5 टक्के सुट या प्लॅनवर दिली आहे.
बीएसएनएल वेबसाइट किंवा बीएसएनएल अॅपवरुन रिचार्ज केल्यावर या ऑफरचा लाभ मिळणार आहे.
बीएसएनएलचे रिचार्ज जिओ, व्होडाफोन आणि एअरटेलपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे अनेक ग्राहक बीएसएनएलकडे वळले आहे.