सर्वात स्वस्त प्लान !, अवघ्या 199 रुपयांत 28 दिवसांपर्यंत रोज मिळेल डेटा

3 september 2025

Created By: Atul Kamble

BSNL कडे युजरसाठी 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीचा परवडणारा प्लान उपलब्ध आहे

28 दिवसांच्या या व्हॅलिडीटीच्या स्वस्तातल्या प्लानची किंमत केवळ 199 रुपये आहे.

 199 रुपयांच्या या प्लानसोबत प्रीपेड युजर्सला कंपनीतर्फे डेली 2 GB चा हायस्पीड डेटा मिळतो

 डेली 2 GB च्या डेटाशिवाय या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देतो

199 रुपयांच्या या स्वस्तातल्या प्लान सोबत प्रति दिन 100 एसएमएस देखील फ्री आहेत

रिलायन्सच्या जिओचा डेली 2 GB आणि 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीचा सर्वात स्वस्त 445 रु आहे.

 Airtel चा डेली 2GB डेटा आणि 28 दिवसांची वैधतेचा सर्वात स्वस्त प्लान 398 रुपयांचा आहे