Samsung Galaxy S23 Ultra  वर मोठी बचत 

30 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

ग्राहकांची होणार  35 हजारांची बचत 

Flipkart वर ग्राहकांना मिळेल बंपर डिस्काऊंट

हा फोन 1,24,999 रुपयांना झाला होता लाँच

हा फोन 12GB RAM + 256 स्टोरेज व्हेरिएंटमध्ये

फ्लिपकार्टवर हा फोन 89,999 रुपयांत उपलब्ध

काही बँकांच्या कार्ड्सवर  पाच हजारांची अतिरिक्त सूट

या फोनमध्ये अनेक  जोरदार फीचर्स 

कठीण पात्र, बोल्ड क्वीन मोनालिसा दिसणार नवीन मालिकेत, म्हणाली...