iPhone 15 मिळवा अगदी स्वस्तात 

06 December 2023

Created By:  Kalyan Deshmukh

 iPhone 15 मालिकेतील स्मार्टफोन या सप्टेंबर महिन्यात बाजारात

आयफोनची किंमत 79,900 ते 1,99,900 रुपयांदरम्यान 

पण तुम्हाला  iPhone 15 अँड्रॉईड फोनच्या किंमतीत खरेदी करता येईल

आयफोन 15 वर ग्राहकांना 40,000 रुपयांपर्यंत बचत करता येईल

एमेझॉन, फ्लिपकार्टवर 34,500-37,500 रुपयांदरम्यान एक्सचेंज डिस्काऊंट

तर काही मॉडेल्सवर 3000 रुपयांचे अतिरिक्त एक्सचेंज डिस्काऊंट

HDFC क्रेडिट, डेबिट कार्डवर 5000 रुपयांची सवलत 

फेस्टिवलसाठी या अभिनेत्रीचा हा लुक आहे खूपच खास