मोफत तयार करा AI व्हिडिओ, हे टूल येईल कामी 

Created By: Kalyan Deshmukh

कॅमेऱ्यावर न दिसता तयार करा रिल्स, वापर एकदम सोपा 

या AI टूल्सच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ क्लिप तयार करु शकता 

HeyGen AI  व्हिडिओ जनरेटरचा वापर करु शकता

HeyGen.Com वरुन ही टूल डाऊनलोड करता येईल

ट्राय फॉर फ्री हा पर्याय निवडा, तुमचा तपशील भरा 

एक सॅम्पल व्हिडिओ अपलोड करा. त्याआधारे एआय व्हिडिओ तयार होईल

इंटरनेटवर इतर ही अनेक वेबसाईट आहेत. पण अटी आणि शर्ती तपासून घ्या

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत