API या ॲपच्या मदतीने फेसबुकवर थेट करा स्टोरी शेअर 

04 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

त्यासाठी थर्ड पार्टी डेस्कटॉप अथवा वेब ॲप्सची मदत घेता येईल 

हे ॲप सिंगल वन-क्लिक शेअर हा पर्याय देते. त्यामुळे स्टोरी शेअर करणे सोपे होते

Adobe, Canva, Piscart अशा कंपन्या Facebook स्टोरीज तयार करण्यासाठी खास टुल्स देतात

या सर्व ॲपच्या मदतीने फोटो एडिटर, टेम्प्लेट आणि इतर फीचर्स मिळतात 

यापूर्वी युझर्सला त्याची स्टोरी डाऊनलोड करुन फेसबुकवर अपलोड करावी लागत होती

पूर्वी दुसऱ्या प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागायचा. कंटेंट फेसबुकवर अपलोड करावा लागत असे

API मुळे युझर्सची ही झंझट संपली आहे. त्यांना सहज स्टोरी शेअर करता येईल

कांटा लगा गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवालाचा लहंगा लुक