PAYTM चे पूर्ण नाव तुम्हाला माहिती आहे काय, घ्या जाणून

8 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

रिझर्व्ह बँकेने कारवाई केल्यानंतर पेटीएम कंपनीवर संकट

या कारवाईवर पेटीएमने मत व्यक्त केल्यानंतर ग्राहक अजूनही संभ्रमात

उत्तर प्रदेशातील विजय शेखर यांनी स्थापन केली कंपनी 

One97 Communications Ltd ही पेटीएमची मूळ कंपनी 

एकाच पॅनकार्डवर 1000 बँक खाती उघडल्याचा ठपका 

Pay Through Mobile हे Paytm चे पूर्ण नाव 

RBI सोबत चर्चा करुन पेटीएम काढणार वादावर तोडगा 

Nushrratt Bharuccha : हाय मेरी परम सुंदरी, नुसरत भरूचाचा हॉट अंदाज