गुगलवर 'या' 5 गोष्टी सर्च करत असाल, तर आजच व्हा सावधान...
26 September 2025
गुगल हे जगातील सर्वात जास्त वापरलं जाणारं सर्च इंजिन आहे.
भारतात अशा काही गोष्टी आहे, द्या गुगलवर सर्च करणं बेकायदेशीर आहे. केल्यासतुरुंगवास भोगावा लागू शकतो.
भारतात बाल अश्लीलता हा एक मोठा गुन्हा आहे.
या संधर्भात गुगलवर काही शोधलं तर तुम्हाला अटक होऊ शकते.
भारतात बेकायदेशीर औषधांच्या विक्री आणि खरेदीचा शोध घेणं देखील कठीण असू शकतं.
तुम्ही गुगलवर हॅकिंग पद्धती शोधल्या तरी सायबर गुन्ह्याच्या आरोपाखाली तुम्हाला अटक होऊ शकते.
जर तुम्ही गुगलवर गर्भपात शोधलात तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...