शुभमनप्रमाणे तुम्ही तर करत  नाही ना ही चूक? 

15 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

शुभमन, मोबाईल कव्हरमध्ये 500 रुपयांची नोट ठेवतो 

क्रिकेटपटू शुभमन आयफोनचा वापर करतो, त्यात ही नोट दिसते 

शुभमनची अशी अनेक छायाचित्र आहेत, ज्यात ही नोट स्पष्टपणे दिसते 

फोनच्या कव्हरमध्ये  नोट अथवा इतर वस्तू ठेवणे नुकसानकारक ठरु शकते

यामुळे मोबाईल फोनची बॅटरी गरम होण्याची भीती असते

नोट अथवा इतर वस्तू ठेवल्यास चार्जिग होताना पण समस्या भेडसावते

काही प्रकरणात तर मोबाईलमध्ये स्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आहे

यंदाही दिवाळीत अपूर्ण राहिली करीना कपूरची 'ही' इच्छा