मोफत करा Youtube चे Videos डाऊनलोड, अशी आहे पद्धत 

10 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी Youtube Premium ची गरज पडते

पण Youtube व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी हे App मदत करेल 

सर्वात आधी Black Hole ॲप तुम्हाला डाऊनलोड करावे लागेल 

कोणत्याही व्हिडिओची लिंक पेस्ट करुन व्हिडिओ डाऊनलोड करता येईल 

ॲप्पल आयफोनवर हे ॲप चांगले काम करते, अँड्राईड फोनवर नाही करत काम 

ClipGrab.org वर तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड करु शकता

YouTube Video चे लिंक पेस्ट करुन तो डाऊनलोड करता येईल