पोस्ट ऑफिसची RD करणार मालामाल,  करा इतकी गुंतवणूक

14 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

WhatsApp युझर्सला गुडन्यूज! गुगल प्ले स्टोअर जा विसरुन  

व्हॉट्सॲप नेहमी कोणते ना कोणते नवीन फीचर आणते 

व्हॉट्सॲप लेटेस्ट अपडेटसाठी Google Play Store वर जावे लागते

व्हॉट्सॲपमध्येच व्हर्जन अपडेट करण्याची सुविधा मिळणार 

ॲपच्या सेटिंगमध्ये  App Update Settings हे फीचर मिळेल 

सध्या या नवीन फीचरची चाचणी सुरु आहे 

 WABetainfo नुसार, हे फीचर लवकरच रोल आऊट होईल

अँड्राईड युझर्ससाठी नवीन बिटा व्हर्जन 2.24.2.13 रोलआऊट 

हिरवी पैठणी, नाकात नथ, रुचिराचा मराठमोळा साज