तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर होंडा कंपनीकडून चांगली संधी आली आहे. 

कंपनीच्या सर्वाधिक मागणी असणाऱ्या सेडान होंडा सिटी पेट्रोल कारवर एका लाखांपर्यंतचा डिस्काऊंट आहे.

होंडा सिटीमध्ये 6-स्पीड मॅनुअल आणि 7-स्पीड सीवीटी ट्रांसमिशन ऑप्शन आहे.  

सेडानची एक्स शोरूम किंमत 11.63 लाख रुपये आहे. स्ट्रॉन्ग-हायब्रिड व्हेरिएंटची किंमत 18.89 लाख रुपये आहे.

होंडा अमेज गाडीवर 25 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काऊंट दिले आहे. 

अमेजवर कॉर्पोरेट डिस्काउंट आणि लॉयल्टी बोनस म्हणून 27 हजारपर्यंत डिस्काऊंट आहे. 

अमेजची एक्स शोरूम किंमत 7.10 लाख रुपयांपासून सुरु होते.