जितक्या वेगात इंटरनेटचं जाळ पसरतंय तितक्याच वेगात हॅकर्सचं जाळं पसरतंय
04 November 2023
Created By: Rachana Bhondave
तुमचे प्रायव्हेट व्हिडिओ लिक होणं ही फार गंभीर गोष्ट आहे. गेल्या काही दिवसांत अनेक बड्या लोकांचे व्हिडिओ लिक झालेत.
बरेचदा अशा प्रकारचे व्हिडिओ रिव्हेंज पॉर्न नावाने व्हायरल केले जातात. असं होऊ नये म्हणून काय करायचं? वाचा
आपले प्रायव्हेट व्हिडिओ आपल्या कुठल्याही व्यक्तीसोबत सोशल मीडियावर चुकूनही शेअर करायचे नाहीत.
फोनला पासवर्ड ठेवायचा आणि तो कुणाही सोबत शेअर करायचा नाही.
तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असो, कुणालाही प्रायव्हेट फोटो- व्हिडिओ काढू द्यायचे नाहीत.
असेल फोटो आणि व्हिडिओ फोनमध्येच नसतील तर ते लीक होऊ शकत नाहीत.
फोन मध्ये असे फोटो असल्यास फोन चोरीला गेला किंवा हॅक झाला तर त्याचा गैरवापर होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या.
पायस पंडितचा पारदर्शक साडीमध्ये हॉट लुक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा