Whastapp नंबर बदलण्याची सर्वात सोपी ट्रिक, जाणून घ्या  

17  सप्टेंबर 2025

Created By:  संजय पाटील

Whastapp हे सर्वात लोकप्रिय App पैकी एक आहे. Whastapp  अकाउंट डिलिट न करता  मोबाईल नंबर कसा बदलायचा? हे जाणून घेऊयात.

Whastapp वर मोबाईल नंबर बदलण्यासाठी अकाउंट डिलिट करण्याची काही गरज नाही. नंबर बदलण्यासाठी काय करायचं हे स्टेप बाय स्टेप जाणून घ्या.

कोणताही डेटा न गमावता तुम्हाला Whastapp वरील मोबाईल नंबर कसा बदलायचा माहितीय?

Whastapp वरील मोबाईल नंबर बदलल्यानंतर तुमच्या कॉन्टॅक्टमधील सर्वांना चॅट इनबॉक्समध्ये नंबर बदलल्याचं समजेल. 

Whastapp ओपन करा.त्यानंतर 3 ठिपक्यांवर क्लिक करा. सेटिंग्सवर जा.

सेटिंग्समध्ये गेल्यानंतर अकाउंटवर क्लिक करा. इथे तुम्हाला Change Number हा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा.

Change Number वर टॅप करा. तुमच्याकडे असलेला दुसरा मोबाईल नंबर टाका. नंबर डायल केल्यानंतर सबमिट करा.

अखेर ती माझ्या आयुष्यात आली..; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची पोस्ट चर्चेत