Whatsappवर ऑनलाईन असूनही मित्रांना समजणार नाही, अशी बदला सेटिंग

18  सप्टेंबर 2025

Created By:  संजय पाटील

Whatsapp सुरु करताच कॉन्टॅक्टमधील सर्वांना तुम्ही ऑनलाईन असल्याचं समजतं. तुम्ही ऑनलाईन असल्याचं इतरांपासून लपवू शकता. कसं? जाणून घ्या

सेटिंगमध्ये बदल केल्यानंतर तुम्ही Whatsappवर ऑनलाईन असूनही तुमच्या संपर्कातील कुणालाही समजणार नाही.

ही सेटिंग कशी बदलायची याबाबत आपण सविस्तररित्या जाणून घेऊयात.

Whatsapp सुरु केल्यानंतर 3 ठिपक्यांवर क्लिक करा. 

सेटिंगमध्ये जा. तिथे प्रायव्हसी हा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा.

प्रायव्हसीमध्ये लास्ट सीन-ऑनलाईन ऑप्शन यावर क्लिक करा.

त्यानंतर4 पर्याय दिसतील. Everyone, My Contact, My Contact Except आणि Nobody. यापैकी तुम्ही तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडू शकता.

अखेर ती माझ्या आयुष्यात आली..; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची पोस्ट चर्चेत