UPI अॅपमधून फास्टॅग रिचार्ज करताय? ही सोपी पद्धत वाचा
1st June 2025
Created By: Aarti Borade
संपूर्ण देशात टोल प्लाजावर फास्टॅग कम्प्लसरी केला आहे
पण रिचार्ज संपला असेल तर कसा करायचा?
फास्टॅग रिचार्ज हा मोबाईलमधूनही करता येतो
गुगल पे, फोनच्या माध्यमातूनही रिचार्ज करता येतो
वरीलपैकी एक अॅप ओपन करा
फास्टॅगची बँक आणि गाडी नंबर टाका
तुम्हाला हव्या असलेली रक्कम टाकून रिचार्ज करा
जगातील सर्वाल छोटा साप कोणता?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा