फ्लिप फोन खरेदी करायचा? इथे मिळतोय जवळपास अर्ध्या किंमतीत
फ्लिप फोन खरेदी करायचा? इथे मिळतोय जवळपास अर्ध्या किंमतीत
6th April 2026
Created By: Aarti Borade
इन्फिनिक्स झिरो फ्लिप ५जी फोन सध्या 38% सवलतीत मिळत आहे
या फ्लिप फोनची MRP ७९,९९९ रुपये आहे
पण आता हा फोन फक्त ४९,९९९ रुपयांत मिळत आहे
बँक ऑफर्स आणि जुना फोन एक्सचेंज करून आणखी जास्त बचत करता येऊ शकते
बजेटमध्ये चांगला फ्लिप फोन शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे
अॅमेझॉन या अॅपवर तुम्ही हा फोन खरेदी करु शकता
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा