Instagram चमकवेल तुमचे नशीब; Followers चा पडेल पाऊस
1 May 2024
Created By: Kalyan Deshmukh
इन्स्टाग्रामने Algorithm ची केली घोषणा, आता समजून घ्या
नवीन नियमानुसार, कमी फॉलोअर्स असणाऱ्याचे नशीब चमकणार
30 दिवसात 10 वेळा जास्त डुप्लिकेट पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई
सातत्याने रिपोस्ट करणाऱ्यांचे रिकमंडेशन होणार कमी
ओरिजनल कंटेंट क्रिएटरच्या पोस्टवर तसे लेबल दिसणार
सेलिब्रेटी फॅन पेज क्रिएटर्सला सतर्कतेचा दिला इशारा
कमी फॉलोअर्सची ओरिजनल पोस्ट काही समूहाला नक्की दिसणार
धक-धक गर्लचा नवीन लुक पाहून चाहते थक्क, म्हणाले ...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा