iPhone 16 चे माधुरी दीक्षितकडे कोणते मॉडेल? कॅमेऱ्याच्या प्रेमात
21 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
iPhone 16 वर ग्राहकांच्या पडल्या उड्या, तासन तास रांगेत उभे
माधुरी दीक्षितने नवीन आयफोनसोबत काढला सेल्फी
धकधक गर्लकडे आहे iPhone 16 Pro Max
माधुरीने आयफोनच्या कॅमेऱ्याचे केले कौतुक
iPhone 16 सीरीजची विक्री 20 सप्टेंबरपासून सुरू
ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर करता येईल खरेदी
माधुरीकडे iPhone 16 Pro Max चा डेझर्ट टायटेनियम व्हेरिएंट
हे सुद्धा वाचा | संजयचं पहिलं लग्न ऋचा शर्मासोबत 1987 मध्ये झालं होतं.