iPhone 17 series : आजवरचा सर्वांत पातळ असा आयफोन

10 September 2025

Created By: Swati Vemul

आजवरचा सर्वांत पातळ असा iPhone Air ॲपलने लाँच केलाय

यात दिवसभर चालेल अशी मोठी बॅटरी असल्याचा ॲपलचा दावा

आयफोनच्या या नव्या मॉडेलमध्ये नवीन A19 प्रो चिप असेल

3000 nits ची आजवरची सर्वांत प्रखर स्क्रीन याची आहे

मेन, अल्ट्रा वाइड आणि नवीन टेलीफोटो असे तीन 48MP फ्युजन कॅमेरे आहेत.

18MP सेंटर स्टेज फ्रंट कॅमेरा असून याने उभा फोन धरूनही आडवा सेल्फी काढता येईल

टचस्क्रीनवर नवीन सिरॅमिक शिल्ड 2 लावलेलं असेल

आयफोन 17 ची 256GB ची किंमत 82,900 रुपये आहे

अक्षय कुमारच्या हिरोइनने का केलं टक्कल? कारण आलं समोर