या देशात तयार होतात iPhone 15 चे पार्ट्स

प्रीमियम स्मार्टफोनमध्ये आयफोनला सर्वाधिक पसंती आहे

Apple ने iPhone 15 नुकताच लाँच केला

 iPhone 15 मधील A16 बायोनिक चिपसेट अमेरिकेत तयार होते

OLED डिस्प्ले सॅमसंग आणि एलजी, दक्षिण कोरियातून येतो 

कॅमेरा जपानमध्ये सोनी तर दक्षिण कोरियात LG Innotek तयार करते 

बॅटरी Sunwoda Electronic ही चीनची कंपनी तयार करते

चिप सॅमसंग, दक्षिण कोरिया, अमेरिका, जपानमध्ये तोशीबा तयार करते 

भोजपुरी क्वीनने असा साजरा केला करवा चौथ, पाहा फोटो