अवघ्या 10 हजार रुपयात 5G मोबाईल

30 November 2023

Created By: Chetan Patil

तुम्हाला चांगला रॅम आणि स्वस्तात 5G मोबाईल हवा असेल तर बाजारात एक भारी मोबाईल आहे

विशेष म्हणजे तुमचं मोबाईलसाठी 10 हजारांचं बजेट असेल तर हा मोबाईल बेस्ट आहे

विशेष म्हणजे या मोबाईलला दोन वर्षांची गॅरंटी देखील आहे

या मोबाईलला 6.6 इंचची फूल एचडी प्लस डिस्प्ले आहे ज्याला 90 हर्ट्स रिफ्रेश पेट सपोर्ट आहे

मोबाईलमध्ये 6GB रॅम आहे. पण तुम्ही 6GB व्हर्चुअल रॅमने 12GB पर्यंत रॅम वाढवू शकता.

मोबाईलचा बॅक कॅमेरा 50 मेगा पिक्सलचा आहे. तर सेल्फी कॅमेरा 8 मेगा पिक्सलचा आहे

या 5G मोबाईलच्या 6GB/12GB व्हेरिएंटला तुम्ही 9,999 रुपयात अ‍ॅमेझोनवरुन खरेदी करु शकता