जिओ वापरताय? मग हा प्लान ठरेल तुमच्यासाठी खास

4th July 2026

Created By: Aarti Borade

जियो वापरकर्त्यांसाठी एक आकर्षक प्लॅन उपलब्ध आहे.

या प्लॅनमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो.

यासोबत दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगही उपलब्ध आहे.

हा प्लॅन केवळ २३९ रुपयांना मिळतो.

या प्लॅनची वैधता २२ दिवसांची आहे.

एअरटेलचा समान प्लॅन यापेक्षा महाग आहे.