Jio चा स्पेशल प्लान; कॉल-डेटासोबत मोफत मिळणार नेटफ्लिक्स

30 January 2025

Created By: Swati Vemul

जियोचं खास रिचार्ज प्लान, ज्यामध्ये युजर्सना मोफत मिळणार नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन

जियो पोर्टलवरील माहितीनुसार, या प्लान अंतर्गत युजर्सना 84 दिवसांची वॅलिडिटी मिळेल

जियोच्या या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंगचा फायदा मिळेल

त्याचसोबत डेटा आणि दररोज 100 SMS चीही सुविधा मिळेल

जियोच्या या रिचार्ज प्लानची किंमत 1299 रुपये आहे

या प्लानमध्ये युजर्सना दुसऱ्या ॲप्सचं कॉम्प्लिमेंट्री ॲक्सेस मिळेल

या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी डेटा मिळेल

या प्लानअंतर्गत एकूण 168 जीबी डेटा युजर्सना मिळेल

जियोच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सना नेटफ्लिक्सचं (मोबाइल) ॲक्सेस मिळेल

त्याचसोबत जियो टीव्ही, जियो सिनेमा आणि जियो क्लाऊडचाही ॲक्सेस मिळेल

'छावा'च्या ट्रेलरमधील 'हा' सीन आता चित्रपटात पहायला मिळणार नाही