Jio vs Airtel, 189 रुपयांचा रिचार्ज Plan, दोघांपैकी सर्वात जास्त इंटरनेट कुणाकडून?

15  सप्टेंबर 2025

Created By:  संजय पाटील

जिओचा कडक प्लान, 28 दिवस व्हॅलिडीटी, रोज डेटा किती?

जिओचा आपल्या यूझर्ससाठी फक्त 189 रुपयात 28 दिवसांचा खास प्लान  आहे.

जिओच्या या प्लानमध्ये एसएमएस, कॉलिंग आणि इंटरनेट डेटाचा समावेश आहे.

जिओकडून या खास प्लानमध्ये दररोज 2 जीबी हाय स्पीड डेटा देण्यात येत आहे.

या प्लानमध्ये डेटा व्यतिरिक्त अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि दररोज 300 एसएमस या सुविधा देण्यात येतात.

जिओच्या या 189 रुपयांच्या प्लानची व्हॅलिडीटी एक महिना म्हणजे 28 दिवस इतकी आहे.

तर एअरटेलकडून 189 रुपयांच्या प्लानमध्ये 21 दिवसांसाठी दररोज 1 जीबी डेटा-300 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा समावेश आहे. 

आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनने केली मोठी घोषणा